खेड - गणेशोत्सव हा कोकणात साजरा होणारा सर्वात मोठा आणि कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा सण आहे. या उत्सवात दरवर्षी अनेक देखावे रेखाटले जातात. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मौजे निवे रामवाडी मधील सकपाळ परिवार गेली चार वर्षे गणपती सणामध्ये नवनवीन देखावे रेखाटत आहेत. २०२३ मध्ये चंद्रयानाचा देखावा, २०२४ मध्ये चोरवणे गावची जागृत ग्रामदेवता आदिमाया आदिशक्ती श्री रामवरदायिनी देवीच्या मंदिराचा सुंदर देखावा, २०२५ मध्ये उत्तराखंड मधील श्री केदारनाथ मंदिराचा सुंदर देखावा रेखाटला होता. यावर्षी सकपाळ परिवाराने सह्याद्रीच्या उंच डोंगरावर वसलेले स्वयंभू श्री नागेश्वर मंदिर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले श्री केदारनाथ मंदिर, तसेच १००% निकाल लावण्याची परंपरा जपणार्या खेड तालुक्यातील चोरवणे गावच्या शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुलचा सुंदर आणि देखणा देखावा रेखाटला आहे.
विश्वनाथ प्रकाश सकपाळ, अभिषेक अरुण सकपाळ, जय अजय सकपाळ, वीर अजय सकपाळ, दिव्या अजय सकपाळ, कार्तिक पांडुरंग सकपाळ, नमिता नरेंद्र सकपाळ, अभिमन्यू सुधीर सकपाळ, अद्वैत सुधीर सकपाळ आणि सहकारी यांनी देखावा बनवण्यासाठी मेहनत घेतली. शारदा विहार माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण विद्यालय परिसराची विद्यालय इमारतीचे हुबेहुब प्रतिकृती प्रदर्शित करीत जिवंत देखावा निर्माण केला. गणेशोत्सवानंतर सदर प्रतिकृती इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि बघण्यासाठी विद्यालयात ठेवण्यात आली आहे. हा देखावा पाहण्यासाठी अनेक मित्र परिवार आणि विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी हजेरी लावली.
यावेळी नागेश्वर शिक्षण मंडळाचे पुढील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष सुधाकर महादेव उतेकर, सचिव किशोर शांताराम जाधव, खजिनदार वसंत रामचंद्र मोरे, माजी अध्यक्ष व सल्लागार सुरेश धोंडू मोरे, कार्यकारणी सदस्य अनाजी धारोजी उतेकर, विद्यालयाचे लिपिक अमोल माळी, शिक्षकेतर कर्मचारी संकेत सुभाष कदम, नागेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रशांत प्रकाश उतेकर, निकेश चव्हाण, साहिल मंगेश साळुंखे व रोशन नागेश साळुंखे, माजी विद्यार्थी व पत्रकार सुदर्शन जाधव, निवे गावचे पोलीस पाटील, माजी विद्यार्थी विष्णू महापदी आणि रामवाडी ग्रामस्थ, इतर सहकारी उपस्थित राहून सुंदर देखावा पाहून सकपाळ कुटूंबाचे अभिनंदन केले आणि त्यांचे कौतुक केले.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.