loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले आडवली आणि आचरा विभागातील नागरिकांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायांचे दर्शन

मालवण (प्रतिनिधी) - कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आडवली आणि आचरा विभागातील नागरिकांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायांचे दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत त्यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना आडवली विभागप्रमुख अमित फोंडके, प्रविण सावंत, अमित साटम, युवासेना उपविभागप्रमुख युवराज मेस्त्री, जयराम परब, पंढरी घाडीगावकर, उपसरपंच अजित लाड, उपसरपंच आरती साटम, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे, बाप्पा वायंगणकर, पपू परुळेकर, श्रीकांत बागवे, उपविभागप्रमुख अनिल गावकर, संजय हडपी, उपसरपंच हर्षद पाटील, दिलीप पुजारे, नितीन घाडी, मंगेश टेमकर, जयराम घाडी, प्रमोद सावंत, आपा सावंत आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg