खेड (प्रतिनिधी)- खेड तालुक्यातील उधळे बुद्रुक गावडेवाडी येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सक्षम नेतृत्व, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांचे मार्गदर्शन आणि गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत गावडेवाडीतील अनेक कुटुंबांनी शिवसेनेची साथ स्वीकारली.
प्रवेश केलेले ग्रामस्थ : मनोहर फके, सुरेश फके, शुभम फके, मनाली फके, समिता फके, सान्वी फके, श्रावणी फके, रामचंद्र टेमकर, अनिता टेमकर, आनंदी टेमकर, राकेश टेमकर, किशोर टेमकर, अंकिता टेमकर, संतोष टेमकर, दीपक टेमकर, साक्षी टेमकर, दर्शना टेमकर, दिशांत टेमकर, दीपेश टेमकर, अनंत गावडे, अरुणा गावडे, अजय गावडे, अनिकेत गावडे, शिल्पा गावडे, अलका गावडे, अनिता गावडे, विलास गावडे, आशिष गावडे, वैदही गावडे, देवयानी गावडे, यशवंत गावडे, अस्मिता गावडे, अथर्व गावडे, अक्षरा गावडे, सुनील गावडे, सानिका गावडे, लक्ष्मी गावडे, प्रदीप गावडे, राजेश गावडे, शर्मिला गावडे, आनंदीबाई गावडे, आयुष गावडे, सुरेखा गावडे, दिलीप गावडे, दीपाली गावडे, ऋतिक गावडे, रुचिता गावडे, अनिल गावडे, श्रीकांत गावडे, दत्ताराम गावडे, अक्षय गावडे, शिवाजी हरी कदम, संगीता कदम, प्रमिला कदम, उज्ज्वला कदम, जयराम गुलबे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, रामचंद्र आईनकर, महेंद्र भोसले, कुंदन सातपुते उपस्तित होते. या नव्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना संघटनेला निश्चितच अधिक बळकटी मिळणार असून, त्यांच्या अनुभवाचा आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीत मोलाचा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.