मुंबई - "दिशा सालियन प्रकरणात केवळ ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून हा घाणेरडा राजकीय खेळ सुरू आहे. अब्रूची भाषा बोलणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, आमचीही प्रतिष्ठा आणि मानमर्यादा आहे. कोणाच्या तरी हातचे बाहुले बनून आरोप करणाऱ्यांच्या पाठीशी कोणती अदृश्य शक्ती आहे आणि या संपूर्ण प्रकरणासाठी अर्थपुरवठा कुठून केला जातोय, हे आम्हाला पक्के ठाऊक आहे," असा सणसणीत प्रतिहल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी चढवला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी दिशा सालियन मानहानी प्रकरणातील नोटीस, मंत्री नितेश राणे यांच्या विधानांवरून कणकवलीतील जुन्या गुन्ह्यांचा पाढा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा बेमुर्वतखोरपणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचे 'सूर्यास्ता'चे वक्तव्य आणि यूपीआय शुल्कावरून केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला.
दिशा सालियन यांच्या वडिलांकडून आदित्य ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या 500 कोटी रुपयांच्या मानहानीच्या कायदेशीर नोटीसवर बोलताना संजय राऊत म्हणाले, "2020 सालची ही दुर्दैवी घटना आहे. दिशा सालियन हिचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी होता. त्या वेळी तिच्या वडिलांनी स्वतः सर्व वस्तुस्थिती समजून घेतली होती. ही हत्या किंवा आत्महत्या नसून एक दुर्दैवी अपघात असू शकतो, यावर त्यांचे समाधान झाले होते. मात्र, तब्बल 6 वर्षांनंतर अचानक जेव्हा ठाकरे कुटुंब महाराष्ट्रात जनतेच्या हितासाठी आक्रमकपणे पुढे जात आहे, तेव्हा अशी जुनी प्रकरणे उकरून काढून बदनामीची यंत्रणा उभी केली जात आहे."
"आदित्य ठाकरे यांनी या विषयावर आधीच सविस्तर निवेदन दिले आहे. ज्या व्यक्तीने त्या मृत तरुणीला कधी पाहिले नाही, कधी भेट झाली नाही, कोणताही संबंध आला नाही, तिच्या मृत्यूवरून आदित्य ठाकरेंवर चिखलफेक केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात सध्या कोणीही आरोपी नसून कोणालाही लक्ष्य करता येणार नाही, असे स्पष्ट केले असतानाही काही उरबडवे आणि उपटसुंभमंडळी अर्थपुरवठा घेऊन ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचे कारस्थान करत आहेत."







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.