खेड - शहरातील ए. ई.कालसेकर कॅम्पस मधील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी ओझोन दिनाचे औचित्य साधून गणित, विज्ञान व वाणिज्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बुशरा ठाकूरच्या कुराण पठणाने करण्यात आली. इफरा खोतने नात-ए-पाकचे गायन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी प्रास्ताविक करताना पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. खेड पंचायत समितीच्या सभापती डॉ.आफीया पालेकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी सतत कार्यशील राहण्याचे आवाहन करताना संस्थेच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे आवर्जून उपस्थित होते. परीक्षणाची जबाबदारी वेळणेश्वर इंजिनिअरींग काॅलेजचे प्राध्यापक राहुल कुंदीया व गजानन खापरे तसेच बज्मची माजी विद्यार्थिनी मुस्कान सहिबोले यांनी पार पाडली. सूत्रसंचालन सदफ चिकटे यांनी तर आभारप्रदर्शन हवाबी गझाली यांनी केले होते. प्रदर्शनाच्या यशासाठी संबंधित विभागांनी खूपच कष्ट घेतले होते.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.