loader
Breaking News
Breaking News
Foto

सेवा संकल्प अभियाना अंतर्गत वृक्षारोपण

देवळे (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली ग्रामपंचायत परिसरात सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम जिल्हा परिषद उपाध्यक्ष व बांधकाम सभापती विलास चाळके यांच्या हस्ते संपन्न झाला. या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी देवरुख पंचायत समिती विस्तार अधिकारी चाफवली प्रशासक एस.पी.घुले चाफवली माजी उपसरपंच सुरेश चाळके उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg