देवळे (प्रकाश चाळके) - व्यवसाय शिक्षण उपक्रमांतर्गत दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळे नं. १ या शाळेतील विद्यार्थ्यांना देवळे गावातील गणपती मूर्ती निर्मिती कारखान्यांना क्षेत्रभेट देण्यात आली. या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्थानिक व्यवसायाची प्रत्यक्ष माहिती मिळणे, व्यवसायामागील मेहनत व कौशल्य समजणे तसेच विविध व्यवसायांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल व आवड निर्माण करणे हा होता.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी ‘मुलाखत’ या माध्यमाचा वापर करून गणपती मूर्ती तयार करणार्या कारागिरांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मूर्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, मूर्ती निर्मितीची प्रक्रिया, लागणारे कौशल्य, वेळ, मेहनत, खर्च, विक्री तसेच या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न याबाबत विविध प्रश्न विचारून माहिती मिळवली. कारागिरांनी विद्यार्थ्यांना मूर्ती तयार करण्याच्या विविध टप्प्यांची प्रत्यक्ष माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील माहितीबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून व्यवसायाची ओळख झाली.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्ती, संवादकौशल्य, प्रश्न विचारण्याची क्षमता, मुलाखत घेण्याचे कौशल्य आणि व्यवसायाविषयीची जाणीव विकसित होण्यास मदत झाली.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.