नाणीज वार्ताहर :संगमेश्वर तालुक्यातील वांद्री गावात आज गौरी-गणपती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. गावातील सुमारे 65 गणपती विसर्जनासाठी एकत्रितपणे मार्गस्थ झाले. यावेळी ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि पारंपरिक उत्साहाचे मनोहारी दर्शन घडले.विसर्जन मिरवणुकीपूर्वी गावातील विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ गणपती बाप्पांना एकत्र आणण्यात आले. प्रथेप्रमाणे गणरायाला नारळ अर्पण करून ग्रामस्थांच्या सुख-समाधानासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आली आणि मोठ्या भक्तिभावाने गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
या मिरवणुकीत महिलांनी गौराईला सोबत घेत उत्साहाने सहभाग नोंदवला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गणपती विसर्जनाच्या या मिरवणुकीत धार्मिक उत्साहासोबतच ग्रामस्थांमधील एकोपा आणि सामाजिक सलोखा प्रकर्षाने जाणवत होता. शांततेत आणि भक्तिभावाने मिरवणूक पार पडली. महामार्गालगत असलेल्या वांद्री गावातील नदीमध्ये विधिवत गणपती विसर्जन करण्यात आले.
गणरायाला भावपूर्ण निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, उत्साह आणि ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे वांद्री गावातील गौरी-गणपती विसर्जन सोहळा अविस्मरणीय ठरला.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.