loader
Breaking News
Breaking News
Foto

बंगाल पोटनिवडणूकः नंदीग्राम नंतर रेजीनगरमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का, टीएमसी उमेदवाराचा अर्ज मागे

कोलकत्ता - ममता बॅनर्जी यांच्या गटाचे उमेदवार संचिता प्रधान डे द्वारा नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कालीघाट समर्थक तृणमूल उमेदवार रबिउल आलम चौधरीने रेजीनगर येथून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना राजकीय धक्के बसले त्याचपद्धतीने ममता बॅनर्जी यांना राजकीय धक्के बसत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg