आबलोली (संदेश कदम) - १९९४ रोजी जमीन अधिग्रहण करताना शासनाने शेतकर्यांना केवळ ८५% मोबदला दिला. उर्वरित १५टक्के फरकाची रक्कम व्याजासहित शेतकर्यांना द्यावी, अन्यथा अंजनवेल मधील प्रकल्पग्रस्त शेतकरी शासनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणार आहेत, असा गंभीर इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि अंजनवेल (बोरभाटले - कातळवाडी) ग्रामस्थ मंडळाचे सरचिटणीस यशवंत सोनू बाईत यांनी गुहागर तालुक्यातील कातलवाडी - बोरभाटले येथील सहाण येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
सामाजिक कार्यकर्ते यशवंत बाईत पुढे म्हणाले की, वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही प्रकल्पग्रस्त शेतकर्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप असून ६१० हेक्टर पैकी उर्वरित २०० हेक्टर जमीन पडून असल्याने शेतकर्यांना परत करण्याची मागणी करून यशवंत बाईत आक्रमक होऊन म्हणाले की, आमची मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याचा प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते यशवंत बाईत यांनी गंभीर इशारा दिला आहे. यावेळी यशवंत बाईत, विठ्ठल (बावा) भालेकर, चंद्रशेखर बाईत, सुरेश देवाळे, गंगाराम भुवड आणि अंजनवेल - कातळवाडी, वेलदूर - घरटवाडी व रानवी येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.