आबलोली (संदेश कदम) - प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने यश खेचून आणता येते हे सिद्ध केले आहे गुहागर तालुक्यातील देवघर गावचा सुपुत्र समर्थ अस्मिता प्रशांत शिंदे यांने उल्लेखनीय कामगिरी करत स्केटिंग क्षेत्रात उत्तम 100 मीटर इनलाईन स्केटिंग बॅकवर्ड हा प्रकार 17.93 सेकंदात पूर्ण करत वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या कामगिरीची नोंद करत समर्थ अस्मिता प्रशांत शिंदे यांने नवा इतिहास घडवला आहे. त्यामुळे देवघर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
लहान वयात स्केटिंग क्षेत्रात आवड निर्माण असणाऱ्या समर्थने सराव करत शिस्त, चिकाटी आणि जिद्दीने जागतिक विक्रम केला असून आई-वडिलांच्यासह देवघर गावाचे, गुहागर तालुक्याचे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नाव चमकवले आहे. समर्थच्या या उज्वल यशाबद्दल विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समर्थचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.