वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील दोन वाड्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये वाघांबे येथील घाणेकर वाडी आणि मुसळोंडी येथील ठोंबरे-गराटे वाडी या दोन वाड्यांतील ग्रामस्थांनी एकत्रितपणे शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही वर्षांत नेत्रा ठाकूर यांनी जिल्हा परिषद गटात केलेली विकासकामे, गावागावात दिलेला निधी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी असलेली तळमळ पाहून या दोन्ही वाड्यांतील तरुणांनी, ज्येष्ठांनी, महिलांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पक्षप्रवेशामुळे वेळणेश्वर जि.प. गटात शिवसेनेची ताकद आणखीनच वाढली असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा राजकीय टप्पा मानला जात आहे.
यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले व पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला जि.प. सदस्या नेत्रा ठाकूर, गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, पं.स. सदस्य संदीप गोरीवले, नगरसेवक अमरदीप परचुरे आदी मान्यवर उपस्थित होते. घाणेकर वाडी मित्र मंडळ (वाघांबे) - अध्यक्ष सर्वेश घाणेकर, सचिव रोशन घाणेकर, माजी अध्यक्ष रमेश घाणेकर, माजी सेक्रेटरी सुभाष घाणेकर, वाडी प्रमुख नामदेव घाणेकर, दिलीप घाणेकर, प्रकाश घाणेकर, संतोष घाणेकर, विष्णू घाणेकर, सुनील घाणेकर, राकेश घाणेकर, जानू घाणेकर, विजय घाणेकर, अजय घाणेकर, प्रणव घाणेकर, साहिल घाणेकर, राहुल घाणेकर, आदित्य घाणेकर, आशिष घाणेकर.
महिला सभासद - अध्यक्ष अनिता घाणेकर, सचिव मनीषा घाणेकर, दर्शना घाणेकर, चंद्रभागा घाणेकर, सुभद्रा घाणेकर, राधिका घाणेकर, प्रमिला घाणेकर, लक्ष्मी घाणेकर, सावित्री घाणेकर, विशाखा घाणेकर, उज्ज्वला घाणेकर, शालिनी घाणेकर, जानकी घाणेकर, सायली घाणेकर. ठोंबरे - गराटे वाडी (मुसळोंडी) - विजय ठोंबरे, प्रवीण गराटे, अंकुश गराटे, निलेश गराटे, संदीप गराटे, दर्शना गराटे, तन्वी गराटे, आत्माराम गराटे, अमर गराटे, कृष्णा गराटे, अनिश गराटे, अमित गराटे, कल्पना गराटे, संतोष ठोंबरे, सविता गराटे, नितीन गराटे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे वेळणेश्वर जि.प. गटात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून, आगामी निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.