देवगड दि (प्रतिनिधी).तांबळडेग गावा मधील गुणवंत विद्यार्थी व समाजाची सेवा करणाऱ्या महिलांचा गौरव मुंबई शिक्षण संस्थे मार्फत करण्यात आला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुखसोयी, सुविधा नसतानाही ते गुणवत्ता सिद्ध करतात. याची दखल तांबळडेग स्थित शिक्षणोत्कर्षक संस्था, मुंबई प्रतिवर्षी गणेशोत्सव कालावधीत घेत प्रोत्साहित करण्याची प्रथा,परंपरा, संस्कृती टिकवून ठेवत असल्याचे मुक्तद्वार सागर वाचनालयाचे अध्यक्ष दिगंबर भगवान येरागी यांनी नुकतेच शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा येथे आयोजित विद्यार्थ्यांच्या आणि सामाजिक बांधिलकी जपत योगदान दिलेल्या महिलांच्या गौरवाप्रित्यर्थ आयोजित समारंभ प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी ग्रामीण अध्यक्ष सिताराम तथा काका मुणगेकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेची कार्यपद्धती अधोरेखित केली. यावेळी इयत्ता पहिली ते बारावी परीक्षा, पदविका, पदवी प्राप्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली.
तांबळडेग अंगणवाडीच्या माध्यमातून एक पिढी घडविण्याचे कार्य केलेल्या श्रीमती वनिता वसंतराव डगरे, सहाय्यक शिक्षिका निर्मला( बेबीताई) कृष्णा बांदेकर, नवसाक्षर तारामती बाबू मालडकर, देवता कोळंबकर यांना त्यांच्या योगदानाबद्दल समारंभाचे अध्यक्ष दिगंबर येरागी आणि मुंबई संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुबोध रामचंद्र येरम यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्प करंडक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रा. राजेश राजम, तांबळडेग ग्रामसेवा संस्थेचे राजेंद्र सादये, सुबोध येरम, माजी अध्यक्ष तुकाराम तथा नाना मोंडकर, प्रमोद कांदळगावकर आदींनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी रामकृष्ण कांदळगावकर आणि वसंत सनये यांनी कृतज्ञता म्हणून शिक्षिका वनिता डगरे, सहाय्यक शिक्षिका निर्मला बांदेकर यांचा विशेष सन्मान केला.
समारंभाचे सूत्रसंचालन साहित्यिक गोपाळकृष्ण तथा बाबा मुणगेकर यांनी अतिशय मौलिक शब्दात केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामीण आणि ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच निलेश सादये, संस्थेचे सल्लागार गणपत सादये, चंद्रकांत कोळंबकर, जेष्ठ समाजसेवक आप्पासाहेब येरागी, मुख्याध्यापक भाऊ राजम उपस्थित होते.



_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)


















































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.