loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नाचणे येथे बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा

रत्नागिरी, (प्रतिनिधी) - रत्नागिरी नाचणे येथील प्रशांत सावंत आणि कुटुंबीयांनी घरच्या गणपतीच्या सजावटीमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवले आहे. फार सुंदर अशी सजावट आणि देखावा निर्माण केला आहे. भाजपा युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी सरचिटणीस अथर्व सावंत यांनी याबाबत आपले मनोगतात म्हटले दरवर्षी आम्ही वेगवेगळे थीम वापरून गणपती उत्सवातून सजावट करत असतो. यावर्षी बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा तयार करून येणार्‍या भक्तांना बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन व्हावे या उद्देशाने ही सजावट केल्याचे म्हटले. हा देखावा भक्तिमय वातावरणात अनेक भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg