खेड (प्रतिनिधी) : फेरफटका मारण्यासाठी नदीकाठी गेलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीवर मधमाशांनी हल्ला केल्याने त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या. उपचारासाठी दापोली येथे नेल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईला नेत असताना प्रकृती खालावल्याने त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ही घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री घडली.
पांडुरंग गणपत डिगे (वय ६२, रा. पोयनार डिगेवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते पोयनार गावातील गोठणी नदी परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. दापोली ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मुंबईला हलवत असताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कळंबणी येथे नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्र. ८०/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.