(दापोली: सागर गोवळे) बोरिवली/कोकण: गणेशोत्सवाचा सण, गावाची ओढ आणि सोबतीला क्रिकेटचा ध्यास... याचं अप्रतिम समीकरण सध्या कोकणात अनुभवायला मिळत आहे! गणपतीच्या निमित्ताने मुंबईवरून गावी आलेले ‘चाकरमानी’ आणि त्यातही ‘साई सातमाई क्रिकेट संघ बोरिवली (आडिवाडी)’ यांच्या खास चर्चांना उधाण आलं आहे.
दिवसभर बाप्पाची सेवा, घरोघरी टाळ-मृदंगाच्या गजर अन् रात्री पारंपरिक आरती, नमन, जाखडीच्या गजरात सकाळपर्यंत चालणारं जागरण! तरीही, या मुलांची क्रिकेटप्रती असणारी निष्ठा आणि उत्साह तिळमात्र कमी झालेला नाही. गावात येऊन घरातील सर्व धार्मिक विधी, रीतीरिवाज आणि परंपरा सांभाळत, संध्याकाळी मिळालेल्या अगदी थोड्याशा फावल्या वेळेत ही पोरं मैदानात उतरतात. मग बाहेर मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन... यांच्या क्रिकेटचा सराव आणि नाद मात्र कधीच थांबत नाही!
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या खेळात रंगून जातात. ‘सण-उत्सव मनापासून आणि क्रिकेट गटापासून!’ हेच ब्रीदवाक्य जपत साई सातमाई संघातील हे खेळाडू दररोज क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत आहेत. संस्कृती जपतानाच खेळाची आवड जोपासणार्या या तरुण आणि जोशील्या पोरांचे गावासह सर्वत्र कौतुक होत आहे. ‘साई सातमाई क्रिकेट संघ बोरिवली (आडिवाडी)’च्या या धडाकेबाज उत्साहाला आणि क्रीडाप्रेमाला कडक सलाम!









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.