देवगड (प्रतिनिधी) - माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियानांतर्गत गवाणे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित इको-फ्रेंडली गणेशमूर्ती व सजावट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सरपंच नैना प्रदीप आयरे, उपसरपंच सागर प्रकाश गोरूले तसेच ग्रामपंचायत अधिकारी उमर मुल्लानी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये गावामधील सहा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला.
या स्पर्धेत शिवराज संतोष राऊत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सागर सूर्यकांत मेस्त्री यांनी द्वितीय, तर संजय शंकर चिरपुटकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिके उमेश गंगाराम गवाणकर, लोकेश गिरीष पवार आणि प्रदीप राजाराम नवाळे यांनी पटकावली. या स्पर्धेचे परीक्षण पंचायत समिती देवगड पाणी व स्वच्छता विभागाचे समूहसमन्वयक विनायक धुरी यांनी केले. पर्यावरणाचे संरक्षण आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती झाली.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.