लांजा (संजय साळवी) - झाडाझुडपाच्या आडोशाला बसून बेकायदेशीररित्या गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आलेल्या एका ३५ वर्षीय तरुणावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री ८.०५ वाजण्याच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गालगत देवधे शेती शाळेचा समोरील जंगलमय भागात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीजीत यशवंत कांबळे (३५ वर्षे, रा. देवधे बौद्धवाडी) हा १५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गालगत देवधे शेती शाळेच्या समोरील जंगलमय भागात जंगली झाडाझुडपाच्या आडोशाला गांजासदृश्य अमली पदार्थाचे सेवन करीत असताना आढळून आला होता. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल कदम यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे.
याप्रकरणी ऋषीजीत कांबळे याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. ऍक्ट १९८५ चे कलम ८ (क) २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले हे करत आहेत.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.