रत्नागिरी : दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात अधिक सक्षम आणि स्वावलंबीपणे जगता यावे, यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आर एच पी फाउंडेशनतर्फे विविध दिव्यांग व्यक्तींना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत तुळसणी, संगमेश्वर येथील शकिरा कुरेशी (पोलिओ) यांना वॉकिंग स्टिक, शांताराम लाड (हिमोफिलिया) यांना कुबड्या, साखरपा, संगमेश्वर येथील शर्मिला चव्हाण (पोलिओ) यांना वॉकिंग स्टिक, देवळे, संगमेश्वर येथील गौरी काळोखे (पोलिओ) यांना वॉकिंग स्टिक, तर उद्यमनगर, रत्नागिरी येथील सलीम हाजू (अस्थिव्यंग) यांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. सलीम हाजू यांचा एक पाय ढोपरापासून कट असून दुसऱ्या पायाची तीन बोटे कट झाली आहेत.
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC), रत्नागिरी येथील निवृत्त अधिकारी मनाली मिलिंद देसाई मॅडम यांनी दिव्यांग व्यक्तींना मदत करण्याची इच्छा आर एच पी फाउंडेशनचे समीर नाकाडे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर समीर नाकाडे यांनी दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या विविध सहाय्यक साधनांची माहिती देऊन गरजू लाभार्थ्यांना या साधनांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यांच्या सहकार्याने ही आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना केवळ मदत देण्यापेक्षा त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करून त्यांना अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनविणे, हा आर एच पी फाउंडेशनच्या उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे. या सहाय्यक साधनांमुळे संबंधित लाभार्थ्यांना दैनंदिन हालचाली आणि जीवनातील विविध कामांमध्ये मोठा आधार मिळणार आहे.
वस्तू वाटपाच्या वेळी आर एच पी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, समीर नाकाडे, शांताराम लाड, शर्मिला चव्हाण, गौरी काळोखे आणि सलीम हाजू उपस्थित होते.“दिव्यांगांना मदत नव्हे, तर स्वावलंबनाची संधी देणे हेच खरे सक्षमीकरण!” या विचारातून आर एच पी फाउंडेशनकडून राबविण्यात येणारा हा उपक्रम दिव्यांग व्यक्तींसाठी आधार, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नवी दिशा देणारा ठरत आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.