खेड, (प्रतिनिधी) : दुबईसारख्या प्रगत देशात यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावले; मन मात्र आजही आपल्या खेडच्या मातीतच रमलेले. जात-धर्माच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकी आणि मातृभूमीशी नाळ जपणारे बशीर हजवानी यांचा गणेशोत्सवानिमित्त खेडमध्ये आलेला साधेपणा अनेकांच्या मनाला भावला. दुबईहून खेडमध्ये दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम कोकणचे नेते रामदास कदम यांच्या जामगे येथील गावी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर खेड शहरात येताच त्यांनी घरगुती गणपतींच्या भेटीगाठी सुरू केल्या. विशेष म्हणजे, या भेटींसाठी आलिशान वाहनांचा ताफा न घेता बशीरभाई चक्क स्कूटरवरून शहरातील गल्लीबोळात फिरले.
जुन्या मित्रांना भेटले, घरगुती गणपतींचे दर्शन घेतले आणि आपुलकीने संवाद साधला. परदेशातील झगमगाटात राहणारा हा उद्योगक आपल्या माणसांमध्ये मात्र अगदी सहजपणे मिसळताना दिसला. त्यांच्या या साधेपणाची शहरात दिवसभर चर्चा होती. मोठे झाल्यावरही आपल्या मातीला आणि माणसांना विसरायचे नाही,’ हे बशीर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. दुबईत उद्योगाची उंची गाठली, पण खेडच्या मातीतील माणूसपण जपले-हीच बशीर हजवानी यांच्या भेटीची खरी ओळख ठरली.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.