म्हसळा (प्रतिनिधी) - म्हसळा शहराचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हिंगुळकरणी देवी स्थान परिसर आणि जानसई नदी संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या अंतर्गत गणपती विसर्जन घाटावरील पायऱ्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाचा मार्ग सुकर झाला आहे. या विकासकार्यात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्री ना. आदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री हिंगुळकरणी देवीला साकडे घालून जानसई नदीला श्रीफळ (नारळ) अर्पण करण्यात आले.
या वेळी मंत्री आदिती तटकरे यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले व उर्वरित कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. हिंदू ग्रामस्थ मंडळ, म्हसळा यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी उपविभागीय अधिकारी महेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी योगिता कुटे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, पंचायत समिती सभापती बबन मनवे, रायगड जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, माजी सभापती नाजीम हसवारे, नगराध्यक्ष सुनील शेडगे, माजी नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपसभापती लहुशेठ म्हात्रे, हिंदू समाज अध्यक्ष नंदू गोविलकर, नगरसेवक अनिकेत पानसरे, संजय दिवेकर, नगरसेविका जयश्री कापरे, सरोज म्हशीलकर, तसेच मंडळ अधिकारी सलीम शहा, अव्वल कारकून सचिन धोंडगे, सुशील यादव, शरद चव्हाण, भाई बोरकर, मंगेश म्हशीलकर यांच्यासह शहरातील महिला मंडळ, ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.