नाशिक : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक चित्र आहे. लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. दक्षिणेकडे नवीन लाल कांद्याची तर मध्य प्रदेश मध्ये जुन्या उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी घटल्याने कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होत आहेत. पिंपळगाव बसवंतमध्ये कमाल दर 800 रुपयांनी घसरला आहे. पिंपळगाव बसवंतचा कांदा दर 6500 वरून 5700 रुपयांवर गेला आहे. लासलगावमध्ये सरासरी दरात 400 रुपयांची घट, लासलगावचा सरासरी कांदा दर 4500 वरून 4100 रुपयांवर गेला आहे. येवल्यात कांद्याच्या दरात 605 रुपयांची घसरण झाली आहे. येवल्यात कांदा दर 5251 वरून 4646 रुपयांवर गेला आहे.
कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, अचानक दक्षिणेकडील नवीन लाल कांदा आणि मध्यप्रदेशातील जुन्या उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी घटली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. कांद्याची आवक घटलेली असतानाही लासलगाव, पिंपळगाव बसवंत आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत दर खाली आले आहेत. 16 सप्टेंबरच्या तुलनेत पिंपळगाव बसवंत येथे दरात प्रति क्विंटल मागे कमाल 800 रुपयांची, लासलगाव येथे सरासरी दरात 400 रुपयांची, तर येवला बाजार समितीत 605 रुपयांची,मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात बुधवार, 16 सप्टेंबरच्या तुलनेत पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या कमाल दरात तब्बल 800 रुपयांची घसरण झाली आहे. 16 सप्टेंबर रोजी 6 हजार 500 रुपयांपर्यंत गेलेला जास्तीतजास्त दर आज 5 हजार 700 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या सरासरी दरात 400 रुपयांची घट झाली असून, 4 हजार 500 रुपयांपर्यंत पोहोचलेला सरासरी दर आता 4 हजार 100 रुपयांपर्यंत खाली आला आहे.येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याच्या दरात 605 रुपयांची घसरण झाली आहे. येथे 5 हजार 251 रुपयांपर्यंत गेलेला दर आता 4 हजार 646 रुपयांपर्यंत खाली आला आहे.



_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)


















































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.