loader
Breaking News
Breaking News
Foto

परशुराम घाटाजवळील हॉटेल शिवसागरच्या तळमजल्यात गांजा सेवन करताना तरुण ताब्यात

खेड : परशुराम घाटाजवळील हॉटेल शिवसागरच्या तळमजल्यात गांजा सेवन करताना अनिषेक कुमार रमन यादव (२४, सध्या रा. हॉटेल शिवसागर, परशुराम घाट, खेड; मूळ रा. पूर्णिया, बिहार) याला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले.सोमवारी (ता. १४) दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक विक्रम मुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०८/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg