गुहागर(संदेश कदम) - १३ नोव्हेंबर रोजी आयोजित सामाजिक समता मार्चचे खेडमध्ये जंगी स्वागत करण्यात येणार असून, त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने तालुकास्तरावर नियोजन बैठक घेऊन गावागावांत तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुका अध्यक्ष बाबाराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या बैठकीत स्वागताची रूपरेषा, कार्यकर्त्यांची उपस्थिती, मार्गरचना, जनजागृती आणि वाहन व्यवस्थेचे नियोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या राजकीय पक्षाचे कोकण प्रदेश युवा आघाडीचे अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
सुशांत सकपाळ पुढे म्हणाले की, मार्चमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले, सीमा आठवले, युवा नेते जीत आठवले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सरचिटणीस गौतम सोनावणे, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, सरचिटणीस सी. आर. कांबळे, जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
खेड शहरातील जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ मार्चचे स्वागत करण्याचे नियोजन असून, तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष सुशांत सकपाळ यांनी केले.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.