loader
Breaking News
Breaking News
Foto

वाटद पंचक्रोशीत ऐन गणपती सणात महावितरणच्या विजेचा लपंडाव, जनतेत नाराजी

रत्नागिरी - वाटद पंचक्रोशीत ऋतू कोणताही असो विजेचा लपंडाव नेहमीच सुरू असतो. घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे सणासुदीच्या दिवसात सुध्दा विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरण विभागाबाबत जनतेत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाटद पंचक्रोशीत सतत वीज ये-जा असा प्रकार सुरू असल्याने नागरिकांकडून सतत पाठपुरावा करुन सुध्दा वाटाण्याच्या अक्षता दिल्या जात आहेत, महावितरण च्या कार्यकारी अभियंता यांनी या संदर्भात गंभीर दखल घेऊन वीजपुरवठा नियमित सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी जनतेची आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg