रसायनी (आनंद पवार) :मोहोपाडा येथील पंचशीलनगरमध्ये गणेशोत्सवानिमित्त आदर्श मित्र मंडळाच्या गणरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदिच्छा भेट देत गणरायाचे दर्शन घेतले.गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात अंबादास दानवे यांनी मंडळाला भेट देऊन श्री गणरायाची आरती व दर्शन घेतले.
.यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.यावेळी शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे संपर्क संपर्कप्रमुख प्रसाददादा भोईर,खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे,खालापूरचे संपर्कप्रमुख उमेश गावंड,खालापूर तालुक्याचे माजी सभापती रमेश पाटील, मा.शहर प्रमुख संतोष पांगत,विभाग प्रमुख मंगेश पाटील,संपर्कप्रमुख अनिल पिंगळे,मोहोपाडा शहर प्रमुख निलेश जुनगरे,मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जेठे,कुरमान धनगरे,संतोष चलवादी,आदींच्या उपस्थितीत अंबादास दानवे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर दानवे यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.त्यांच्या या सदिच्छा भेटीमुळे आदर्श मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे रायगड जिल्हा पदाधिकारी,स्थानिक शिवसैनिक,मंडळाचे कार्यकर्ते व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.