loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नाचणे परिसरात आग, धुराचे लोट उसळले

रत्नागिरी - नाचणे येथे आज सकाळी जीवन प्राधिकरण उपविभाग परिसरात आग लागल्याने नागरिकांत खळबळ उडाली. आगीमुळे धुराचे लोट आकाशात जात असल्याने नेमका प्रकार तरी काय? असे सांगत नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. या घटनेची माहिती रत्नागिरी अग्नीशमन दलाला दिल्यानंतर तत्काळ अग्नीशमन दल घटनास्थळी पोहचले. आग विझविण्याचे प्रयत्न झाले आणि त्यात यश आल्याचे नागरिकांनी सांंगितले. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. रत्नागिरी शहरात दोन दिवसांत ही दुसरी घटना आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg