loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या पाठपुरावठ्याला मोठे यश, वैश्य समाजाला ओ.बी. सी. जातीचा दखला मिळणार

देवळे (प्रकाश चाळके) - उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार भैय्या सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे बहुजन समाज मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मीटिंग झाली. या मिटिंगमध्ये वैश्य समाजाला मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला. वैश्य समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) जातीचा दाखला मिळण्यात येणार्‍या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी आता कायमस्वसूपी दूर होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासंदर्भात आज मंत्रालयात इतर बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. उद्योग व मराठीभाषा मंत्री ना. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या विशेष पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत येत्या १० दिवसांत आदेश काढण्याचे मंत्री अतुल सावे यांनी निर्देश दिल्याचें म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg