loader
Breaking News
Breaking News
Foto

जाती जनगणनाः वर्तमान प्रश्नावली हटवून जातीत न्यायसूची तयार करावी, राहुल गांधी आणि खडगे यांचे पतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली - लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी जाती आधारित जनगणनेच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे. या पत्रामध्ये काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे की, केंद्र सराकरने जनगणना करताना जातीचा उल्लेख नोंदविण्यासाठी खुले प्रारुप ठेवले आहे ते भ्रामक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले आहे की, जनगणनेमध्ये जातीचा उल्लेख नोंदविण्यासाठी एक स्वतंत्र आराखडा हवा, त्यांनी असेही म्हटले की, सरकारने वर्तमान प्रश्नावली हटवून राजकीय पक्ष विशेषज्ञ आणि जनतेशी सल्लामसलत करुन नवी प्रश्नावली तयार केली पाहिजे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg