शास्त्रीपूल (वहाब दळवी) - संगमेश्वर तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी तसेच ६५ वर्षे त्यावरील पुरुष आणि ७५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या सर्वांनसाठी NCMT CARD नोंदणी शिबीराचे आयोजन छावा सामाजिक संघटने मार्फत करण्यात आले होते. या NCMT CARD नोंदणी शिबीरामध्ये कसबा पारकरवाडा व इतर परिसर १५० लोकांनी सहभाग घेतली. तर कळंबस्ते गावात १२०, कळंबस्ते भिमनभर १४, नायरी. १०० अशा ३७४ महिला व ६५ वर्षे त्यावरील पुरुष ७५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक यांनी NCMT CARD ची नोंदणी केली. या झालेल्या शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला.
सदर NCMT CARD नोंदणी शिबीर यशस्वी करण्यासाठी छावा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, वहाब दळवी, मधुकर आंब्रे, श्रीकांत कांबळी, नियाज खान, असलम खान, नदीम साखरकर, आजरा खान, संतोष नरळकर, दत्ताराम वासकर, मिलिंद मोहिते, निखील भुवड, प्रथमेश देबनाथ, संदीप कदम, ऋषिकेश भास्कर, अक्षम नरळकर, केतन नांदस्कर, ओमकार वासकर, रूपेश वासकर, अर्णव कांबळी, गिता नरळकर, मनस्वी कांबळी, श्रावणी देबनाथ,व अन्य पदाधिकारी व सदस्य या सर्वाचे मोलाचे सहकार्य लाभले.

















































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.