खेड, रत्नागिरी : विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन, व्यवसाय कौशल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने आयसीएस महाविद्यालय खेड येथे बिझनेस क्लब स्थापन करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र (MITSC) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. “Empowering Students, Building Entrepreneurs!”या संकल्पनेवर आधारित बिझनेस क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या संधी, उद्योजकता, स्टार्टअप्स, डिजिटल मार्केटिंग, आर्थिक नियोजन, नेतृत्व कौशल्ये आणि रोजगारक्षम कौशल्ये याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
या बिझनेस क्लबचे अध्यक्ष विद्यार्थी प्रतिनिधी ऋषभ बुरटे व इतर चार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. करियर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक प्रो. डॉ. सी आर साळुंखे व प्रा. सुप्रिया काडगे कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ. अनिता आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये “कल्पना ते कृती – यशाची नवी दिशा” हा विचार रुजवून त्यांच्या कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी विविध कार्यशाळा, तज्ज्ञ मार्गदर्शन, व्यवसायविषयक उपक्रम, स्पर्धा आणि उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. बिझनेस क्लबच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच प्रत्यक्ष व्यवसायविश्वाचा अनुभव मिळून स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.




























































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.