loader
Breaking News
Breaking News
Foto

२७ सप्टेंबर रोजी आळंदी येथे भव्य नाम यज्ञ सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान पुणे तृतीय वर्धापन दिनानिमित्त भव्य नाम यज्ञ सोहळा रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी गुरु गजानन, मंगल कार्यालय, चाकण चौक,आळंदी देवाची पुणे येथे माऊलीच्या संजीवन समाधीच्या पवित्र सानिध्यात, पावन इंद्रायणी मातेच्या तीरावर एक दिवसीय भव्य नाम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाम यज्ञ सोहळ्यासाठी सर्व साधक व परिवार जणांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नाव नोंदणीसाठी श्रीमती चारुशीला गुल्हाने मोबाईल नं.९८९८५८२६४४ येथे संपर्क करावा. तरी या भव्य नाम यज्ञ सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष पांडुरंग महाराज पांगारे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg