loader
Breaking News
Breaking News
Foto

बाप्पाचे आगमन आणि पावसाचीही हजेरी: महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, ३० जिल्ह्यांत 'येलो अलर्ट'

पुणे : भारतीय हवामान विभागाने १२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी केला असून, यात पावसाचा अंदाज आणि काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात हवामानात विविधता दिसून येईल; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी दैनंदिन कामे व शेतीविषयक कामांचे नियोजन करताना हवामानाच्या या अंदाजाचा विचार करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अवघ्या दोन दिवसांवर बाप्पाचे आगमन होत असतानाच हवामान खात्याने ३० जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनानंतर दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आणखी तो पुढे ४-५ दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या आगमनाबरोबर वरुणराजाची कृपाही होणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg