वरवेली (वार्ताहर) - गुहागर शहरातील वरचापाट या ठिकाणी राहणारा संदीप तुकाराम गिजे याने तारीख ६ जुलै रोजी दुपारी दीड वा.सुमारास किर्तनवाडी येथे राहणार्या मंगेश काशिनाथ माटल याच्या राहत्या घरी जाऊन कौटुंबिक वादाच्या आणि संशयाच्या कारणावरून, त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर धारदार कोयत्याने वार केले. या हल्ल्याची तीव्रता एवढी मोठी होती की मंगेश माटल याच्या कानाच्या मागे, उजव्या खांद्यावर जीवघेण्या दुखापती झाल्या होत्या. या घटनेची खबर मिळताच गुहागर पोलिसांनी संदीप गिजे या संशयित आरोपीला तात्काळ अटक केली होती.
खुनाचा प्रयत्न करणे या गुन्ह्याखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची रवानगी विशेष कारागृह रत्नागिरी येथे करण्यात आली होती. संशयित आरोपीला जामीन मिळण्यासाठी अॅड. अलंकार विखारे यांनी त्याच्या वतीने चिपळूण जिल्हा सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल केलेला होता. त्या जामीन अर्जावर गुहागर पोलिसांनी आणि सरकारी पक्षाने तीव्र हरकत नोंदवली होती. तथापि आरोपीच्या वतीने बाजू मांडताना अॅड. अलंकार विखारे यांनी, पोलिसांचे तपास काम जवळपास पूर्ण झालेले आहे, जखमी व्यक्तीला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे.
त्यामुळे त्या जखमांचे स्वरूप जीव घेणे होते, असे मानता येणार नाही, असा तार्किक युक्तिवाद केला. अॅड. अलंकार विखारे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून चिपळूण येथील जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी संशयित आरोपी संदीप गिजे याची रक्कम रुपये ५० हजार रुपये इतक्या रकमेच्या जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश पारित केले आहेत.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.