loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय कसोप फणसोपची तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी

रत्नागिरी : तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय कसोप फणसोप प्रशालेने नेत्रदिपक कामगिरी केली आहे . भव्य यश मिळविणाऱ्या स्पर्धकांचे प्रशाला व नागरिकांतर्फे अभिनंदन केले जात आहे .नुकत्याच तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाल्या, यामध्ये 17 वर्षाखालील मुली कु. गार्गी आग्रे-प्रथम ( 57 कि) कु. वैष्णवी घाणेकर-प्रथम(61कि कु. रिया मराठे-प्रथम (73 कि) कु. स्वर्णिमा बने -तृतीय(53कि) 19 वर्षाखालील मुली कु. अनुषा पालकर-प्रथम (55कि 14 वर्षाखालील मुले कु. अर्णव चव्हाण-द्वितीय कु. रुद्र मालगुंडकर-तृतीय 19 वर्षाखालील मुले कु. रुद्र आग्रे - द्वितीय वरील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी हे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले असून,ग्रामीण भागातील या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे,

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच संस्थाअध्यक्ष श्री कमलाकर साळवी, शाळा समिती अध्यक्ष प्रकाश साळवी व सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. नेत्रा राजेशिर्के, तसेच या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ शिक्षक श्री. मारुती चौगुले सर व सौ.आरोही गुरव मॅडम यांचे परीसरात कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg