loader
Breaking News
Breaking News
Foto

आदर्श शिक्षिका दिप्ती यादव यांच्या शब्दांच्या पाऊलखुणा या पुस्तकाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक

खेड - रत्नागिरी जिल्हा परिषदेचा यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवलेल्या आदर्श शिक्षिका दिप्ती दिलीप यादव यांना महाराष्ट्र राज्य आयोजित समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत ग्रंथालय उपक्रम २०२६-२७ रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल नुकताच डाएट रत्नागिरी ने जाहीर केला. त्यामध्ये खेड तालुक्यातील माणी नं. १ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका दिप्ती दिलीप यादव त्यांच्या शब्दांच्या पाऊल खुणा या पुस्तकाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून त्यांच्या या पुस्तकाची निवड राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कवयित्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिप्ती दिलीप यादव यांना मिळालेल्या या यशाबद्दल संपूर्ण खेड तालुक्यात त्यांचे अभिनंदन होत आहे. खेडच्या गटशिक्षणाधिकारी गायत्री माने यांनी दिप्ती यादव यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना राज्यस्तरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg