loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या जादा बसला अपघात, एक किरकोळ जखमी तर बाकीच्यांना मुकामार

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मुंबई गोवा महामार्गांवर आरवलीनजिक खेरशेत कासे फाटा येथे मुंबईहून सावंतवाडी येथे एम एच १४ एम एच ६४५० बस ला जाणाऱ्या एसटी बस ला अपघात झाला. अपघातात एसटीचे ब्रेक न लागल्याने पुढच्या सोळा टायर ट्रकला धडक बसली. धडक एवढी भीषण होती की एसटीचा पुढचा भाग पूर्णपणे चकाचूर झाला. यामध्ये मारुती wagen र ला देखील मागून धडक बसली. या अपघातात एसटीतुन प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला दुखापत झाली असून, अन्य प्रवाशांना मुकामार लागला आहे. अपघातग्रस्त एसटीमुळे एकेरी वाहतूक पुढे सरकत असल्याने गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची धिम्या गतीने वाहतूक सुरु आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg