दापोली (वार्ताहर ) : दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील ज्येष्ठ नाटककार व नाट्य दिग्दर्शक विलास कर्वे यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा यावर्षीचा ‘संगीत नाटककार’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारतीय जनता पक्ष, दापोलीच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी विलास कर्वे काका यांना पुष्पवृक्ष व शाल देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या साहित्यिक व नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दापोली तालुक्याच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विलास कर्वे काका यांना मिळालेला हा पुरस्कार दापोलीकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. या सन्मान सोहळ्यास भाजपा दापोली नगरसेविका व तालुका अध्यक्षा जया साळवी, साळुंखे , प्रमोदशेठ पांगारकर, ग्रामीण तालुका अध्यक्ष सचिन होडबे, रवींद्र गायकवाड, ओंकार जोशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विलास कर्वे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे दापोलीच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव वाढला असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.