पनवेल :- जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर २०२६ ते १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ. एस.के.पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून सी.के.टी. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू मिस्टर. डॅनियल एन्थानी, मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सचिव डॉ. मनोज वर्मा व मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सहसचिव डॉ. व्ही. बी. नाईक यांची उपस्थिती लाभली.
तसेच स्पर्धेमध्ये ५२ महाविद्यालयातील मुलांच्या संघांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर व प्रा. सरस्वती कोरडे जिमखाना विभागाचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.