loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री शृंगारतळीच्या राजाचे आज आगमन; चिखली कारुळ फाट्यावर भव्य स्वागत सोहळा

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : श्री गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! या जयघोषात शृंगारतळीच्या राजाचा आगमन सोहळा आज, शनिवार दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. चिखली कारुळ फाटा येथे सायंकाळी ४ वाजता श्रींचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असून DJ बंटी यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि गणरायाच्या जयघोषात शृंगारतळीच्या राजाचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. या आगमन सोहळ्यासाठी परिसरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शृंगारतळीच्या राजाच्या आगमन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg