देवगड (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार स्वीकारल्या नंतर डॉ. अपूर्वा बासुर यांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे भेट देत स्वयंभू श्री देव कुणकेश्वराची विधीवत पूजा केली आणि दर्शन घेतले. डॉ. अपूर्वा बासुर या सन २०२२ च्या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी असून, प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदार्या सक्षमपणे सांभाळल्या आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या पदावर काम करताना जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला चालना देण्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. दरम्यान, श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे आगमन झाल्यानंतर श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर तसेच ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या वतीने डॉ. अपूर्वा बासुर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, ग्रामपंचायत कुणकेश्वरचे माजी सरपंच महेश ताम्हणकर, ग्रामसेवक गुणवंत पाटील, देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश जगताप तसेच देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. अपूर्वा बासुर यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.