नवी दिल्ली : तिबेटजवळील नेपाळ-चीन सीमेवर बर्फ, चिखल आणि खडकांची एक प्रचंड भिंत हिमालयातील एका नदीत कोसळली. यामुळे आलेल्या विनाशकारी पुरामुळे किमान सहा जिल्ह्यांमधील रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्प पाण्याखाली गेले; या दुर्घटनेत १६० जणांचा मृत्यू झाला असून किमान ७५० जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक होती – यात १३३ भारतीय आणि ३७ अनिवासी भारतीयांचा समावेश होता – आणि त्यापैकी बहुतांश जण कैलास मानसरोवर यात्रेकरू होते. भयाण सकाळ उगवली ,सारे उध्वस्त झाले होते , लोकांना कळण्याआधी पाण्याने डाव साधला .
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मृत्यू, प्रचंड विध्वंस आणि अनेक लोक बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या. तिबेटच्या सीमेजवळ बर्फ, चिखल आणि खडक यांचा प्रचंड साठा कोसळल्याने 'भोटे कोशी' नदीला पूर आला आणि तिने वाटेतील गावे, रस्ते, पूल व जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त केले; याचा सर्वाधिक फटका रसुवा आणि लगतच्या जिल्ह्यांना बसला. 'प्लॅनेट लॅब्स'ने टिपलेल्या उपग्रह छायाचित्रांवरून (सॅटेलाइट इमेजेस) या विध्वंसाची प्रचंड व्याप्ती दिसून येते; अवघ्या काही तासांतच संपूर्ण परिसराचे स्वरूप कसे बदलून गेले.







































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.