loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवणे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दिलीप गेल्ये, उपाध्यक्षपदी दत्ताराम शिंदे

संगमेश्वर (प्रतिनिधी) - शिवणे गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दिलीप महादेव गेल्ये, तर उपाध्यक्षपदी दत्ताराम लक्ष्मण शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. गावातील शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड एकमताने झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप गेल्ये व उपाध्यक्ष दत्ताराम शिंदे यांचे राजू पवार, अमोल रसाळ, मनोज शिंदे, स्वप्नील मोहिते, नाना हळबे, चंद्रकांत गोगले यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg