देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुका शिवसेना युवा सेना तालुकाप्रमुख पदी प्रसाद अपंडकर यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी प्रसाद अपंडकर यांना दिले. संगमेश्वर तालुका युवा संघटनेचे काम तालुका प्रमुख म्हणून प्रसाद अपंडकर यांनी मागील पाच वर्षात चांगले केल्याची पालकमंत्री उदय सामंत व आमदार भैय्या सामंत यांनी पुन्हा तालुका प्रमुख पदी नियुक्ती करून पोच पावती दिली.
यावेळी बोलताना प्रसाद अपंडकर म्हणाले पालकमंत्री उदय सामंत आमदार भैय्या सामंत , युवा सेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य अपूर्वा सामंत जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके ज्येष्ठ शिवसैनिक विलास भाई बेर्डे यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आपण अधिक चांगलं काम करून सार्थ करू. महाराष्ट्र राज्य युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास भरतशेठ गोगावले यांच्या सहीचे नियुक्तीपत्र नुकतेच प्रसाद अपंडकर यांना पालकमंत्री उदय सामंत, आमदार भैया सामंत यांनी दिले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, ज्येष्ठ शिवसैनिक विलास भाई बेर्डे, लक्ष्मण कदम, विभाग प्रमुख राजू शेठ कामेरकर, अंकुश सुर्वे, प्रणित बेटकर, शेखर सुर्वे उपस्थित होते.














































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.