loader
Breaking News
Breaking News
Foto

हाजिमिया नेवरेकर यांना मातृशोक

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातील मासूमनगर कुंभारवाडी येथिल प्रतिष्ठित महिला रूकयाबी अब्बास नेवरेकर यांचे वृध्दापकाळाने मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी पहाटे दु:खद निधन झाले. मृत्युसमयी त्या ९८ वर्षाच्या होत्या. रूकयाबी नेवरेकर या जुन्या पिढीतील महीला होत्या. त्यांना सर्व समाजात आदराचे स्थान होते. त्या अत्यंत प्रेमळ स्वभाव आणि परोपकारी वृत्तीमुळे सर्वामध्ये लोकप्रिय होत्या. सर्वाशी त्या सौहार्दपूर्ण वागत असत. हाजिमिया नेवरेकर यांच्या मातोश्री होत. सामाजिक कार्यकर्ते अरबाज नेवरेकर यांच्या त्या आजी होत. त्यांच्या मृत्यूमुळे लांजा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg