loader
Breaking News
Breaking News
Foto

टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे महाआरोग्य शिबीर

रत्नागिरी : श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा टिळक आळी गणेशोत्सवाचे १०१ वे वर्ष आहे. यामध्ये नंदादीप आय हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबीर होणार आहे. तसेच यावेळी डोळे तपासणी, रक्त तपासणी (सी.बी.सी. /शुगर रँडम/ क्रिएटीन /युरीक लॅसिड / पल्मोनरी फंक्शन टेस्ट), हाडांची तपासणी (बोन डेन्सिटी टेस्ट) होणार आहे. हे शिबीर रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता टिळक स्मारक, उत्सव मंडपाशेजारी, टिळक आळी, रत्नागिरी येथे होणार असून या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg