loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड लायन्स क्लबतर्फे खोपी मठास मदतीचा हात

खेड: खेड लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने सदस्य सागर चिखले यांच्या माध्यमातून तालुक्यातील खोपी येथील आनंदाश्रम मठात महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्यांचे वितरण करत मदतीचा हात देण्यात आला. या आश्रमातील उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. याप्रसंगी लायन्स क्लबचे सचिव उत्तम कांबळे, माजी प्रांतपाल डॉ. विरेंद्र चिखले, डॉ. ज्ञानेश्वर मरकड, शंकर पार्ट, विवेक कदम, स्वप्निल चिखले आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg