वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर वेलदूर मुख्य मार्गावरील रानवी येथे शेकडो मोकाट गुरांचा रस्त्यावर रस्ता रोको होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. दररोज या मार्गावर शेकडो गुरे उभी तसेच ठाण मांडून बसलेले असतात. मोठ्या गुरांसह छोटी वासरे सुद्धा या ठिकाणी बसलेली असल्याने अनेक वेळा या ठिकाणी अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी गुरे रस्त्यात ठाण मांडून बसून असल्याने अंधार असल्याने बसलेली गुरे वाहन चालकांच्या निदर्शनात येत नाहीत त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत. एकतर या रस्त्याचे दुरावस्था झाल्याने शेकडो खड्डे रस्त्याला पडले आहेत त्यातच या रस्त्यावर ठाण मांडून बसलेली गुरे सर्वांना त्रासदायक ठरत आहेत.
अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन कार्यवाही करीत नाही. या मार्गावर रात्रीच्या वेळी लाईट व्यवस्था नसल्याने बसलेली गुरे वाहन चालकांच्या निदर्शनात येत नाही त्यामुळे या ठिकाणी अपघात वाढत आहे. शेकडो कामगार याच मार्गावरून जात असल्याने या कामगारांना सुद्धा नेहमीच वाहने चालवताना सावधगिरी बाळगावी लागते. या मोकाट गुरांचा प्रश्न जटिल बनला आहे, मोकाट सोडलेल्या गुरांचा जेव्हा अपघात होतो तेव्हा नुकसान भरपाई मिळण्यासाठी मालक हे पुढे येतात. हजारो रुपयांची मागणी गुरांच्या मालकांकडून केली जाते, परंतु या गुरांपासून वाहन चालकांचे होणाऱ्या नुकसानीसाठी पुढे येत नाहीत. तेव्हा हे गुरांचे मालक आमच्या मालकीची गुरे नसल्याचे सांगत असतात. प्रशासनाने यावर त्वरित योग्य ती कार्यवाही करून रस्त्यावर उभी व बसून राहिलेल्या गुरांपासून दररोज होणारे अपघात वाचवावेत अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.




















































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.