loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी श्री स्वामी मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.27 आगस्ट 2026 रोजी स.7 वा.श्री स्वामी समर्थांची पुजा, स.9 वा. स्वामी पादुकावर अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदर्शिणा, दु.12.30वा.आरती, दु.1वा.महाप्रसाद या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्या, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यानी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg