सावंतवाडी: अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या कृपाशीर्वादने आणि पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने सावंतवाडी येथील आत्मेश्वर मंदिर व आत्मेश्वर तळी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. १५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण भारतात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांतर्गत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सावंतवाडी तालुकाप्रमुख स्वप्निल लातये, महिला तालुकाप्रमुख विनिता पेडणेकर, जिल्हा महिला प्रमुख वैभवी सावंत यांच्यासह सांप्रदायातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोहिमेत मिलन शिंदे, मनाली भालेकर, पवन परब, विनीता पेडणेकर, सुरेखा बोंद्रे, आरती राऊळ, समीक्षा नाईक, प्रज्ञा गावडे, अनिता ठाकूर, समिधा धुरी, मंजिरी पेडणेकर, मंगल गायकवाड, प्रिया राऊळ, वासुदेव कदम, निलेश बोंद्रे, सिद्धी बोंद्रे, सुचिता मुळीक, रेशमा नाईक, तानाजी भानसे, वैभवी सावंत, विनोद सावंत आणि सूरज लातये या भक्तगणांनी सहभागी होऊन स्वच्छता केली.







































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.